आजचे राशीभविष्य* *! शुक्रवार दि. ४ मार्च २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

04 March 2022

आजचे राशीभविष्य* *! शुक्रवार दि. ४ मार्च २०२२ *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार  दि. ४  मार्च   २०२२ !*


१) *मेष**▪️ वाहन चालवताना काळजी घ्या .


२) *वृषभ*▪️ आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. 


 ३) *मिथुन*▪️ कार्यालयात कामाचा व्याप वाढेल.


४) *कर्क*▪️ विद्यार्थ्यांना अभ्यासात विशेष  लक्ष  द्यावे लागेल.


५) *सिंह*▪️ सट्टा, जुगार या सारख्या गोष्टीत पैसे जाऊ शकतात .


६) *कन्या*▪️ विवाह जुळवण्यासाठी प्रयत्न करा यश मिळेल . 

७) *तुळ** ▪️ वादग्रस्त वक्तव्य टाळा .


८) *वृश्चिक*▪️ काही महत्त्वाची कामे असतील तर ती मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा.


९) *धनु*▪️ घरातील वातावरण तप्त राहील .


१०) *मकर*▪️ आज तुम्हांला प्रवास घडेल.


११) *कुंभ*▪️ औषध, गोळ्या डॉक्टरच्या सल्याने घ्यावी.


१२) *मीन*▪️ आनंदी व प्रसन्न राहील. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment