अनंत पाटील |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
वरगांव (ता. चंदगड) येथील प्रतिष्ठीत नागरिक परमपूज्य श्री दत्त भक्त मंडळाचे संस्थापक अनंत गुंडू पाटील (महाराज) वय - ६२ यांचे आकस्मित निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी, पाच विवाहीत मूली, जावई नातवंड, भाऊ असा मोठा परिवार आहे. दत्तु गुंडू पाटील (ex army) यांचे ते भाऊ आहेत.
No comments:
Post a Comment