*🟣आजचे राशीभविष्य*
*! रविवार दि. २० मार्च २०२२ !*
१) *मेष*▪️ स्पर्धेत,खेळात यश मिळेल.
२) *वृषभ*▪️ अचानक धनलाभ होईल.
३) *मिथुन*▪️ हातून परोपकार घडेल.
४) *कर्क*▪️ मानसन्मान प्राप्त होईल.
५) *सिंह*▪️ आर्थिक व्यवहार यशस्वी होतील.
६) *कन्या*▪️ गुप्त शत्रूंच्या कारवाया वाढतील.
७) *तुळ* ▪️ वैवाहिक जीवनात आनंद प्राप्त होईल.
८) *वृश्चिक*▪️ वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्या.
९) *धनु* ▪️ फिरते व्यवसाय करणाऱ्यांना चांगला दिवस जाईल.
१०) *मकर*▪️ घरातील वातावरण प्रसन्न राहील.
११) *कुंभ*▪️ शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांना नविन संधी मिळेल.
१२) *मीन*▪️ प्रकृतीची काळजी घ्या.
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment