आजचे राशीभविष्य* *! गुरुवार दि. ३१ मार्च २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

31 March 2022

आजचे राशीभविष्य* *! गुरुवार दि. ३१ मार्च २०२२

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! गुरुवार  दि. ३१ मार्च  २०२२ !*


१) *मेष*▪️ वादविवाद टाळा. सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करा.

२) *वृषभ*▪️ चिंतेत वाढ होईल. 


 ३) *मिथुन*▪️ आर्थिक देवाणघेवाण करताना योग्य ती काळजी घ्या.


४) *कर्क*▪️ कलेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना चांगला दिवस असेल.


५) *सिंह*▪️ जमीन संपादनास उत्तम दिवस.


६) *कन्या*▪️ शेअर बाजारात गुंतवणूक करताना काळजी घ्या. 


७) *तुळ* ▪️कमर दुःखी सारखे आजार बळावतील.


८) *वृश्चिक*▪️ वैवाहिक जीवनात कुरबुरी सुरु होतील.


९) *धनु*▪️ अकल्पित यश प्राप्त होईल. 


१०) *मकर*▪️ आज तुम्हांला प्रवास घडेल.


११) *कुंभ*▪️ नोकरीसाठी प्रयत्न करा यश मिळेल.


१२) *मीन*▪️ सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना आजचा दिवस कटकटीचा असेल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment