आजचे राशीभविष्य* *! शुक्रवार दि. १ एप्रिल २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

01 April 2022

आजचे राशीभविष्य* *! शुक्रवार दि. १ एप्रिल २०२२


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार  दि. १ एप्रिल  २०२२ !*


१) *मेष*▪️ प्रकृतीची काळजी घ्या.


२) *वृषभ*▪️ बोलण्यावर नियंत्रण ठेवा. 


 ३) *मिथुन*▪️ कौंटुबिक सौख्य लाभेल.


४) *कर्क*▪️ महत्त्वाचे पत्रव्यवहार करण्यासाठी चांगला दिवस.


५) *सिंह*▪️ वाहन खरेदी करण्यासाठी उत्तम दिवस .


६) *कन्या*▪️ संतती संबंधी चिंता वाढेल. 


७) *तुळ* कोर्टातील कामात अडथळे येतील.


८) *वृश्चिक*▪️ जोडीदाराच्या कलानी घ्या.


९) *धनु*▪️हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. 


१०) *मकर*▪️ तुमच्या कामात भावंडांचे सहकार्य मिळेल.


११) *कुंभ*▪️ कार्यालयातील जबाबदारी वाढेल


१२) *मीन*▪️ वाहन चालवताना काळजी घ्या . 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment