आजचे राशीभविष्य* *! मंगळवार दि. ८ मार्च २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

08 March 2022

आजचे राशीभविष्य* *! मंगळवार दि. ८ मार्च २०२२


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! मंगळवार  दि. ८ मार्च  २०२२ !*


१) *मेष*▪️ मौल्यवान वस्तू, महत्त्वाचे पेपर सूरक्षीत ठिकाणी ठेवा.

   

२) *वृषभ*▪️ मनातील चिंता भिती दूर होईल . 


 ३) *मिथुन*▪️ कौंटुबिक सौख्य उत्तम मिळेल .


४) *कर्क*▪️आज तुम्हांला प्रवास घडेल .


५) *सिंह*▪️स्थावर मिळकतीच्या व्यवसायात  लाभ होईल.


६) *कन्या*▪️ अचानक धनलाभाचा योग संभवतो

 

७) *तुळ** ▪️मामा, मावशी यांचे सहकार्य मिळेल .


८) *वृश्चिक*▪️ विवाह इच्छुकांची मनोकामना सफल होईल.


९) *धनु* ▪️ हाती घेतलेल्या कार्यांत यश मिळेल .


१०) *मकर*▪️ पूर्वी केलेल्या चांगल्या कामाचे फळ आज मिळेल.


११) *कुंभ*▪️ किर्ती मानसन्मान वाढेल .


१२) *मीन*▪️ इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment