आजचे राशीभविष्य* *! बुधवार दि. ९ मार्च २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

09 March 2022

आजचे राशीभविष्य* *! बुधवार दि. ९ मार्च २०२२


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! बुधवार  दि. ९ मार्च  २०२२ !*

१) *मेष*▪️ प्रकृतीची काळजी घ्या.

  

२) *वृषभ*▪️ महत्वाकांक्षा वाढेल . 


 ३) *मिथुन*▪️ गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस.


४) *कर्क*▪️ शरीरस्वास्थ्य उत्तम राहील.


५) *सिंह*▪️हरवलेली वस्तू , गहाळ झालेले पेपर मिळतील.


६) *कन्या*▪️ उद्योगाची दिशा ठरविण्यासाठी  उत्तम दिवस आहे.

 

७) *तुळ* ▪️ कळत नकळत एकादी चूक , नुकसान होऊ शकते.


८) *वृश्चिक*▪️ वैवाहिक जीवनात सुख,समाधान प्राप्त होईल .


९) *धनु* ▪️ आर्थिक प्रश्न मार्गी लागतील.


१०) *मकर*▪️ भाग्याची साथ मिळेल.


११) *कुंभ*▪️ नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना मनासारखे यश मिळेल .


१२) *मीन*▪️ शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment