*🟣आजचे राशीभविष्य*
*! रविवार दि. १० एप्रिल २०२२ !*
१) *मेष*▪️ स्थावर मिळकत खरेदी संबंधित बोलणी यशस्वी होतील.
२) *वृषभ*▪️ अचानक खर्च वाढेल.
३) *मिथुन*▪️हात,मान यांचे त्रास होण्याची शक्यता वाटते .
४) *कर्क*▪️ विवाह जुळवण्यासाठी प्रयत्न केल्यास यश मिळेल.
५) *सिंह*▪️ अकल्पित लाभ होईल.
६) *कन्या*▪️आज तुम्हाला भाग्याची साथ मिळेल.
७) *तुळ* ▪️ समाजात मानसन्मान मिळेल.
८) *वृश्चिक*▪️ मित्रांसोबत छान वेळ जाईल.
९) *धनु*▪️ आध्यात्मिक गोष्टींनी मन प्रसन्न राहील.
१०) *मकर*▪️ कामात वडीलांची मदत होईल.
११) *कुंभ*▪️ आर्थिक आवक वाढेल.
१२) *मीन*▪️ प्रकृतीची काळजी घ्या.
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment