*🟣आजचे राशीभविष्य*
*! शनिवार दि. ९ एप्रिल २०२२ !*
१) *मेष*▪️ तुमच्या हातून समाजाकरीता चांगले कार्य घडेल .
२) *वृषभ*▪️ नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उत्तम दिवस.
३) *मिथुन*▪️वाहन चालवताना नियमांचे पालन करा .
४) *कर्क*▪️ बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगला दिवस असेल.
५) *सिंह*▪️ शेअर बाजारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
६) *कन्या*▪️ व्यवसायात भावंडांचे सहकार्य लाभले .
७) *तुळ* ▪️ घरातील वातावरण प्रसन्न आणि आनंदी राहील .
८) *वृश्चिक*▪️ विद्यार्थ्यांना अभ्यासात विशेष लक्ष दिले पाहिजे .
९) *धनु*▪️ प्रकृतीची काळजी घ्या.
१०) *मकर*▪️ शक्यतो वादविवाद टाळा .
११) *कुंभ*▪️ काही महत्त्वाची कामे असतील तर ती मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा.
१२) *मीन*▪️ मांड्या व गुडघ्यांची काळजी घ्या.
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment