आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. १५ एप्रिल २०२२ !* - चंदगड लाईव्ह न्युज

15 April 2022

आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. १५ एप्रिल २०२२ !*



 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार  दि. १५ एप्रिल  २०२२ !*


१) *मेष*▪️ डोकेदुखी, मनस्ताप विढेल.


२) *वृषभ*▪️ व्यवसाय करणाऱ्यांना चांगला दिवस जाईल. 


 ३) *मिथुन*▪️ आर्थिक गुंतवणूक करताना भुलथापांना बळी पडू नये. 


४) *कर्क*▪️ आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे.


५) *सिंह*▪️ नोकरीसाठी प्रयत्नांना यश मिळेल.


६) *कन्या*▪️ महत्वाकांक्षा पूर्ण होतील. प्रयत्न करा. 


७) *तुळ* ▪️ प्रकृतीची काळजी घ्या.


८) *वृश्चिक*▪️ उष्णतेचे विकार त्रासदायक ठरू शकतात.


९) *धनु*▪️ कौंटुबिक सौख्य उत्तम मिळेल.


१०) *मकर*▪️ प्रवास करताना योग्य ती काळजी घ्या.


११) *कुंभ*▪️ घरातील वडीलधाऱ्या मंडळींची काळजी घ्या


१२) *मीन*▪️ नविन व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला दिवस. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment