आजचे राशीभविष्य* *!मंगळवार दि. ५ एप्रिल २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

05 April 2022

आजचे राशीभविष्य* *!मंगळवार दि. ५ एप्रिल २०२२



 *🟣आजचे राशीभविष्य*

  *!मंगळवार  दि. ५ एप्रिल  २०२२ !*


१) *मेष*▪️ कौंटुबिक सौख्य उत्तम लाभेल .  


२) *वृषभ*▪️  तुमच्या कामात नातलगांचे सहकार्य मिळेल.  


 ३) *मिथुन*▪️ शेतजमीन खरेदी करण्यासाठी उत्तम दिवस.


४) *कर्क*▪️ हाती घेतलेल्या कार्यात यश मिळेल.


५) *सिंह*▪️ कर्जासाठी प्रयत्न करत असाल तर कर्ज मिळेल.


६) *कन्या*▪️ वादविवाद टाळा, सामोपचाराने तोडगा काढा.


७) *तुळ*▪️ विवाह जुळवण्यासाठी प्रयत्नांना यश मिळेल.


८) *वृश्चिक*▪️ आध्यात्मिक गोष्टींत मन रमेल.


९) *धनु*▪️ कार्यालयात वरिष्ठ तुमच्या कामावर खूष होतील. 


१०) *मकर*▪️ वाहन खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.


११) *कुंभ*▪️ जुने आजार डोके वर काढतील.


१२) *मीन*▪️ प्रकृतीची काळजी घ्या . 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment