चंदगड येथील मुस्लिम समाजाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांना आदरांजली - चंदगड लाईव्ह न्युज

06 May 2022

चंदगड येथील मुस्लिम समाजाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांना आदरांजली

चंदगड येथील जामा मशिदीसमोर स्तब्ध राहून राजर्षी शाहू महाराज यांना आदरांजली वाहण्यात आली.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    चंदगड शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना चंदगड येथील जामा मशिदीसमोर १०० सेकंद स्तब्ध राहून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी मुस्लिम समाज अध्यक्ष शाहनुर मदार, अली मुल्ला, फारुक शेरखान, निसार शेरखान, अस्लम तगारे यांच्यासह समाजातील लोक उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment