राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रसंगी उपअभियंता उमेश करांडे, धनंजय गावडे, धेरापा यड्रावी, ए. टी. मुल्लाणी, विलास यादव आदी. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील सार्वजनिक बांधाकाम विभागात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना १०० सेकंद स्तब्ध राहून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी उपअभियंता उमेश करांडे, शाखा अभियंता धरेप्पा यड्रावी, कनिष्ठ अभियंता ए. टी. मुल्लाणी, प्रविण फगरे, विलास यादव, वरिष्ठ लिपीक धनंजय गावडे, भरत पाटील, अजित मटकर, केंचाप्पा पाटील, सुहास डफडे, जयवंत कांबळे, रोहण डिसोजा, अंकुश कुंदेकर, मोहन कुंदेकर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment