श्री गणेश मूर्ती |
अडकूर / सी. एल. वृत्तसेवा
श्री अष्ठ विनायक गणेश मंदिर अडकूर (ता. चंदगड) चा वास्तूशांती व कलशा रोहन सोहळा मंगळवार दि. ३ मे पासून सुरू होत आहे.
मंगळवार दि. ३ मे रोजी श्री गणेश मूर्ती व कळस मिरवणूक काढण्यात येणार आहे. गुरुवारी वास्तूशांती कार्यक्रम होणार आहे. शुक्रवार दि. ६ रोजी कलशारोहन सोहळा संपन्न होणार आहे. शनिवारी सकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाचा सर्व भाविक भक्तानी लाभ घेण्याचे आवाहन मंदिर जिर्णोद्धार कमिटीने केले आहे.
No comments:
Post a Comment