कोवाड-लकीकट्टे दरम्यान युवकाचा मोबाईल हरवला - चंदगड लाईव्ह न्युज

10 June 2022

कोवाड-लकीकट्टे दरम्यान युवकाचा मोबाईल हरवला

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

कालकुंद्री (ता. चंदगड) येथील शुभम कल्लाप्पा पाटील हा युवक कालकुंद्री ते लक्कीकट्टे दरम्यान दुचाकीवरून प्रवास करत असताना स्मार्ट फोन हरवला आहे.

 शुभम आपल्या दुचाकीवरून काल सायंकाळी ७.००वाजता कोवाड वरून लक्कीकट्टे कडे जात असताना खिशातील वन प्लस ९ आर , ५ जी कंपनीचा  (मोबाईल जिओ कार्ड नं . ९६१९३१७७४६ व८६९१८९६०९७ (IMEI:866978052924875) हरवला आहे.फोन कुणाला सापडल्यास कल्लापा पाटील : ९८२१२६६०१९, सुहास नार्वेकर : ८३०८१९०२१५, शिवाजी नार्वेकर : ७०६६४४८९४० यांच्याशी संपर्क साधावा, योग्य बक्षिस दिले जाईल.
No comments:

Post a Comment