माणगावचे पोमाना रामगावडे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

09 June 2022

माणगावचे पोमाना रामगावडे यांचे निधन

पोमाना रामगावडे

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

          माणगाव (ता. चंदगड) येथील शेतकरी पोमाना नाना रामगावडे (वय  65) यांचे अल्पशा आजाराने गुरुवार दि. 9 रोजी निधन झाले. त्यांच्यावर गडहिंग्लज येथे उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आहेत.

No comments:

Post a Comment