गणुचीवाडी येथील सुरेश आर्दाळकर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

18 July 2022

गणुचीवाडी येथील सुरेश आर्दाळकर यांचे निधन

सुरेश आर्दाळकर
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         गणुचीवाडी (ता. चंदगड) गावचे प्रगतशिल शेतकरी ह. भ. प.  सुरेश आर्दाळकर यांचे अल्पशा आजाराने  17/07/ 2022 रोजी आकस्मिक निधन झाले. ते विठ्ठल रखुमाई सांप्रदायीक मंडळ गणुचीवाडी या मंडळाचे ते सचिव होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, दोन विवाहीत बहिनी, पत्नी, दोन मुली, १ मुलगा असा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवार दि. 18 रोजी करण्यात आले. यावेळी आर्दाळकर परिवाराने सामाजीक बांधीलकी जपत रक्षा विसर्जन नदिपात्रात न करता शेतामधील विविध वृक्षांना रक्षा विसर्जीत करण्यात आली. उत्तर कार्य मंगळवार दि. 26/07/22 रोजी आहे.No comments:

Post a Comment