कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील जागृत देवस्थान वीरदेवाची (वड्डाचा ईर) वार्षिक यात्रा शुक्रवार २२ जुलै २०२२ रोजी होणार आहे. स्थापनेला सुमारे १०० पेक्षा अधिक वर्षांची परंपरा असून तितकीच परंपरा यात्रेलाही आहे. या यात्रेनिमित्त देवदर्शन व प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन बिरदेव यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment