चंदगड येथे आज रिलिफ फार्मसी मेडिसीन माॅलचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

25 July 2022

चंदगड येथे आज रिलिफ फार्मसी मेडिसीन माॅलचा शुभारंभचंदगड/प्रतिनिधी
चंदगड येथे हॉटेल प्रणाम च्या समोर रिलिफ फार्मसी केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट्र (मेडिसीन + माॅल) या चंदगड तालुक्यातील नवीन मेडिसीन माॅल शुभारंभ सोमवार दि २५ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता होणार आहे.
  या माॅल चे उद्घाटन महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशन चे संघटन सचिव मदनभाऊ पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
      यावेळी आम.राजेश पाटील, माजी मंत्री भरमुअण्णा पाटील,भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील, काॅग्रेस राज्य कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील, नगराध्यक्षा सौ.प्राची काणेकर,उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला,माजी जि.प.सदस्य सचिन बल्लाळ,राजेंद्र परीट, बाबुराव हळदणकर,नगरसेवक दिलीप चंदगडकर, अभिजित गुरबे,नगरसेविका सौ.प्रमिला गावडे,शिवाजीराव पाटील, माजी सभापती शांताराम पाटील, ॲड.अनंत  कांबळे,प्रविण वाटंगी,शिवाजी ढेंगे, लक्ष्मण गावडे,विलास पाटील, सुरेश सातवणेकर, अनिल होनगेकर,अविनाश माने आदी मान्यवर उपस्थित राहाणार आहेत.या कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन एस एस तुर्केवाडकर, विनायक तुर्केवाडकर, विवेक पाटील यानी केले आहे.


No comments:

Post a Comment