कुदनूरचे अधिकारी नागेंद्र मुतकेकर, पो. नि. सागर मुतकेकर यांना पितृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

19 July 2022

कुदनूरचे अधिकारी नागेंद्र मुतकेकर, पो. नि. सागर मुतकेकर यांना पितृशोक

आनंद कृष्णा मुतकेकर

कागणी : सी. एल. वृत्तसेवा 

        कुदनूर (ता. चंदगड) येथील प्रतिष्ठित नागरिक आनंद कृष्णा मुतकेकर (वय ७२) यांचे मंगळवारी दि. 19 जुलै रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. येवला (जि. नाशिक) येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर व सीआयडीचे मुंबई येथील पोलीस निरीक्षक सागर मुतकेकर,  प्रगतशील शेतकरी मारुती मुतकेकर यांचे ते वडील होत. रक्षा विसर्जन गुरुवारी दी. 21 रोजी होणार आहे.



No comments:

Post a Comment