आजचे राशिभविष्य, सोमवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

17 October 2022

आजचे राशिभविष्य, सोमवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*सोमवार  दिनांक १७ ऑक्टोबर  २०२२*

१) *मेष*▪️ सामाजिक कार्यात काम करणाऱ्यांना मान सन्मान प्राप्त होईल.


२) *वृषभ* ▪️ शक्यतो उधारी उसनवारी टाळा.  


३) *मिथुन* ▪️ चिंतेत वाढ होईल. 


४) *कर्क*▪️ कुटुंबाचे सहकार्य मिळेल.


५) *सिंह* ▪️ भावंडांच्या गाठीभेटी होतील.


६) *कन्या* ▪️ घरा संबंधित काही अडचणी असतील तर त्या दूर होतील.


७) *तुळ* ▪️ कलाक्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळेल. 


८) *वृश्चिक*▪️ गुप्त शत्रूच्यां कारवाया वाढतील.


९) *धनु*▪️ जोडीदारासोबत जुळवून घेण्यासाठी प्रयत्न करा.


१०) *मकर*▪️ कर्जासाठी अर्ज करण्यासाठी चांगला दिवस. 


११) *कुंभ*▪️ महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.


१२) *मीन*▪️ कामाच्या ठिकाणी तुम्हाला इतरांचे सहकार्य मिळेल.

❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर हस्त सामुद्रिक पंडित.सौ.दिपाली गुरव💧

📱९४०४१६५४९५,९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment