❗ आजचे राशिभविष्य ❗
*सोमवार दिनांक ३ ऑक्टोबर २०२२*
१) *मेष*▪️ नवीन संधी मिळेल .
२) *वृषभ* ▪️खाणे, पिणे यावर नियंत्रण ठेवणे .
३) *मिथुन* ▪️जोडीदाराचा सन्मान करा .
४) *कर्क*▪️ अचानक खर्च वाढेल.
५) *सिंह* ▪️ आपले प्रयत्न यशस्वी होतील .
६) *कन्या* ▪️ कामाच्या ठिकाणी संयमाने रहा .
७) *तुळ* ▪️ मित्रांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या समस्या दूर होतील .
८) *वृश्चिक*▪️चिडचिड वाढेल .
.
९) *धनु*▪️ योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी.
१०) *मकर*▪️ कौटुंबिक सौख्य मिळेल.
११) *कुंभ*▪️हाती घेतलेल्या कामात यश मिळेल .
१२) *मीन*▪️ जमिनीचा व्यवहार यशस्वी होईल.
❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗
💧 ज्योतिष भास्कर, हस्त सामुद्रिक पंडीत. सौ. दिपाली गुरव 💧
📲 ९४०४१६५४९५
९९६०३१४६३५
No comments:
Post a Comment