आजचे राशिभविष्य, मंगळवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

04 October 2022

आजचे राशिभविष्य, मंगळवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*मंगळवार  दिनांक  ४ ऑक्टोबर  २०२२*


१) *मेष*▪️ नोकरी, व्यवसायात मनासारख्या गोष्टी घडतील. 


२) *वृषभ* ▪️कर्जदारांच्या त्रास वाढेल.


३) *मिथुन* ▪️जोडीदाराची मदत होईल.


४) *कर्क*▪️ नवीन संकट येणार नाही याची काळजी घ्या.


५) *सिंह* ▪️ शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगला दिवस.


६) *कन्या* ▪️ वरिष्ठ अधिकारी यांचा सल्ला घ्यावा.  


७) *तुळ* ▪️ हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.


८) *वृश्चिक*▪️ वाहन चालवताना किळजी  घ्या.

.

९) *धनु*▪️ आत्मविश्वास वाढेल .


१०) *मकर*▪️ कौटुंबिक जबाबदारीत भर पडेल . 


११) *कुंभ*▪️ दागिने खरेदी करण्यासाठी उत्तम दिवस.


१२) *मीन*▪️ घरातील वातावरण आनंदी राहील .

 

❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर, हस्त सामुद्रिक पंडीत. सौ. दिपाली गुरव 💧

📲 ९४०४१६५४९५

९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment