आजचे राशिभविष्य, सोमवार दिनांक १० ऑक्टोबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

09 October 2022

आजचे राशिभविष्य, सोमवार दिनांक १० ऑक्टोबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*सोमवार   दिनांक  १० ऑक्टोबर  २०२२*

१) *मेष*▪️ जटिल समस्या बौध्दिक कौशल्याने दूर कराल.


२) *वृषभ* ▪️ मित्रांच्या सहकार्याने नवीन काम मिळेल.


३) *मिथुन* ▪️ कामाच्या ठिकाणी सहकारी कामात मदत करतील. 


४) *कर्क*▪️ विद्यार्थ्यांना आजचा दिवस छान जाईल.


५) *सिंह* ▪️ आर्थिक समस्या दूर होतील.


६) *कन्या* ▪️ जोडीदार तुम्हाला उत्तम सहकार्य करेल. 


७) *तुळ* ▪️ कोर्टातील कामे  मार्गी लागतील.


८) *वृश्चिक*▪️ महत्वाची बोलणी करण्यासाठी चांगला दिवस.  


९) *धनु*▪️ घरातील वातावरण आनंदी राहील.


१०) *मकर*▪️ आज तुम्हाला प्रवास घडेल.


११) *कुंभ*▪️ कौटुंबिक  सौख्य लाभेल.


१२) *मीन*▪️ मानसीक स्वास्थ्य समाधान कारक राहील.

❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर, हस्त सामुद्रिक पंडीत. सौ. दिपाली गुरव 💧

📲 ९४०४१६५४९५

९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment