आजचे राशिभविष्य, रविवार दिनांक २३ ऑक्टोबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

23 October 2022

आजचे राशिभविष्य, रविवार दिनांक २३ ऑक्टोबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*रविवार  दिनांक २३ ऑक्टोबर  २०२२*



१) *मेष*▪️ प्रकृतीची काळजी घ्या.


२) *वृषभ* ▪️ अनेक दिवस रखडलेली कामे पूर्ण होतील.


३) *मिथुन* ▪️  कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदारी मिळेल. 


४) *कर्क*▪️ मित्रांच्या सहवासात छान वेळ जाईल.


५) *सिंह* ▪️ वाहन चालवताना नियमांचे पालन करा.


६) *कन्या* ▪️ व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस छान जाईल.


७) *तुळ* ▪️ वादविवाद टाळा.


८) *वृश्चिक*▪️ गरज असेल तरच प्रवास करा.

.

९) *धनु*▪️ घरातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करा.


१०) *मकर*▪️ संतती सौख्य लाभेल. 


११) *कुंभ*▪️ हाती घेतलेल्या कामात अडचणी येतील.


१२) *मीन*▪️ जोडीदार तुम्हाला मनापासून साथ देईल.

❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर हस्त सामुद्रिक पंडित.सौ.दिपाली गुरव💧

📱९४०४१६५४९५,९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment