आजचे राशिभविष्य, मंगळवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

25 October 2022

आजचे राशिभविष्य, मंगळवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*मंगळवार  दिनांक २५ ऑक्टोबर  २०२२*


१) *मेष*▪️ जुने आजार बळावतील काळजी घ्या. 


२) *वृषभ* ▪️ भाग्याची साथ मिळेल.


३) *मिथुन* ▪️ वरिष्ठा तुमच्या कामावर खूष होतील. 

 

४) *कर्क*▪️ दागिने खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.


५) *सिंह* ▪️ कौटुंबिक खर्च वाढेल. 


६) *कन्या* ▪️ काही मनासारख्या गोष्टी घडतील 


७) *तुळ* ▪️ प्रकृतीची काळजी घ्या.


८) *वृश्चिक*▪️ आज कामानिमित्त प्रवास घडू शकेल.

.

९) *धनु*▪️ नविन वाहन खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.


१०) *मकर*▪️ कला क्षेत्रात काम करणाऱ्यांना आजचा दिवस छान जाईल. 


११) *कुंभ*▪️ तुमच्या कामात नोकरांची साथ मिळेल.


१२) *मीन*▪️ जोडीदार तुम्हाला सहकार्य करेल.

❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर हस्त सामुद्रिक पंडित.सौ.दिपाली गुरव💧

📱९४०४१६५४९५,९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment