तुडये येथील निंगाप्पा गुरव यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

26 October 2022

तुडये येथील निंगाप्पा गुरव यांचे निधन

  

निंगाप्पा गुरव

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          मुळचे तुडये (ता. चंदगड) व सध्या खडे बाजार बेळगाव येथील रहिवासी निंगाप्पा गेनाप्पा गुरव (वय वर्ष - ८३) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन विवाहित मुली, सूना नातवंडे असा परिवार आहे. ते प्रसिद्ध काजू व शेंगा व्यापारी तसेच तुडये येथील लक्ष्मीदेवी देवस्थान कमिटीचे माजी अध्यक्ष होते.


No comments:

Post a Comment