आजचे राशिभविष्य, गुरुवार दिनांक २७ ऑक्टोबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

27 October 2022

आजचे राशिभविष्य, गुरुवार दिनांक २७ ऑक्टोबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*गुरुवार  दिनांक २७ ऑक्टोबर  २०२२*

१) *मेष*▪️ मनांत चलबिचलता , अस्वस्थता निर्माण होईल.


२) *वृषभ* ▪️ नविन व्यवसायात अडचणी येतील.


३) *मिथुन* ▪️ प्रवास करताना काळजी घ्या. 

 

४) *कर्क*▪️ काही मनातील ईच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.


५) *सिंह* ▪️ कार्यालयात स्वताच्या कामावर लक्ष केंद्रित करा 


६) *कन्या* ▪️ मित्रांच्या मदतीने एखादं काम मिळेल. 


७) *तुळ* ▪️ कौटुंबिक जबाबदारी वाढेल.


८) *वृश्चिक*▪️ प्रकृतीची काळजी घ्या.

.

९) *धनु*▪️ वादविवाद टाळा 


१०) *मकर*▪️ फिरता व्यवसाय सुरू  करण्यासाठी चांगला दिवस.


११) *कुंभ*▪️ भाड्याचे घर शोधत असणाऱ्यांना घर मिळेल.


१२) *मीन*▪️ आध्यात्मिक गोष्टीत मन रमेल.

❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर हस्त सामुद्रिक पंडित.सौ.दिपाली गुरव💧

📱९४०४१६५४९५,९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment