आजचे राशिभविष्य, शुक्रवार दिनांक ४ नोव्हेंबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

03 November 2022

आजचे राशिभविष्य, शुक्रवार दिनांक ४ नोव्हेंबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*शुक्रवार  दिनांक ४ नोव्हेंबर  २०२२*


१) *मेष*▪️  मनासारख्या गोष्टी घडतील.


२) *वृषभ* ▪️ कार्यालयात तुमच्याकडून काही चांगल काम घडेल.


३) *मिथुन* ▪️ महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवा.

 

४) *कर्क*▪️ नको तेथे धाडस दाखवणं टाळा  


५) *सिंह* ▪️ आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल.


६) *कन्या* ▪️ संकटात वाढ संभवते.


७) *तुळ* ▪️ शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगला दिवस जाईल.


८) *वृश्चिक*▪️ घरात नवीन वस्तू  येईल.

.

९) *धनु*▪️ मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. 


१०) *मकर*▪️ अनावश्यक खर्च वाढेल.


११) *कुंभ*▪️आज अनेक पैलू अनुभवता येतील.


१२) *मीन*▪️ प्रकृतीची काळजी घ्या. 

❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर हस्त सामुद्रिक पंडित.सौ.दिपाली गुरव💧

📱९४०४१६५४९५,९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment