म्हाळेवाडी येथील जनाबाई पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

04 November 2022

म्हाळेवाडी येथील जनाबाई पाटील यांचे निधन

जनाबाई पाटील

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथील श्रीमती जनाबाई (निंगूबाई) निंगाप्पा पाटील वय ९२ वर्षे यांचे आज दुपारी निधन झाले. नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळ माणगावचे सहसचिव व छ शिवाजी हायस्कूल माणगावचे अध्यापक पी. वाय. पाटील यांच्या त्या मातोश्री आहेत. त्यांच्या पश्चात दोन विवाहीत मूली, मूलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.No comments:

Post a Comment