आजचे राशिभविष्य, गुरुवार दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

02 November 2022

आजचे राशिभविष्य, गुरुवार दिनांक ३ नोव्हेंबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*गुरुवार  दिनांक ३ नोव्हेंबर  २०२२*


१) *मेष*▪️ केलेल्या कामाचा मोबदला मनासारखा मिळेल. 


२) *वृषभ* ▪️ कार्यालयात वरिष्ठ तुमच्या कामावर खूष असतील.


३) *मिथुन* ▪️ नविन  व्यवहारात यश मिळेल. 

 

४) *कर्क*▪️ व्यवसायात अडचणी येतील. 


५) *सिंह* ▪️ शेअर बाजारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल.


६) *कन्या* ▪️ वाहन चालवताना काळजी घ्या.


७) *तुळ* ▪️ संतती कडून चांगली बातमी कानावर पडले.


८) *वृश्चिक*▪️ जमीन संपादन करण्यासाठी चांगला दिवस.

.

९) *धनु*▪️ आज तुम्हाला प्रवास घडेल.


१०) *मकर*▪️ कौटुंबिक समस्या मार्गी लागतील.


११) *कुंभ*▪️ हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.


१२) *मीन*▪️ पायांची काळजी घ्या 

❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर हस्त सामुद्रिक पंडित.सौ.दिपाली गुरव💧

📱९४०४१६५४९५,९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment