आजचे राशिभविष्य, सोमवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

06 November 2022

आजचे राशिभविष्य, सोमवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*सोमवार  दिनांक ७ नोव्हेंबर  २०२२*


१) *मेष*▪️ प्रलंबित कामे पूर्ण करा. 


२) *वृषभ* ▪️ डोळ्यांची काळजी घ्या. 


३) *मिथुन* ▪️ प्रवास लाभदायक ठरेल. 

 

४) *कर्क*▪️ मानसिक ताण वाढेल. 


५) *सिंह* ▪️ थोरामोठ्यांच्या ओळखी होतील.


६) *कन्या* ▪️ प्रकृतीची काळजी घ्या. 


७) *तुळ* ▪️ भागीदारीत चांगल्या वागणुकीची गरज आहे.


८) *वृश्चिक*▪️ संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका.

.

९) *धनु*▪️ भाग्याची साथ मिळेल.


१०) *मकर*▪️ कार्यालयात तुमच्या कडून इतरांना मदत होईल. 


११) *कुंभ*▪️ मित्रांच्या मदतीने एखादं काम मिळेल. 


१२) *मीन*▪️ पायांची काळजी घ्या. 


❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर हस्त सामुद्रिक पंडित.सौ.दिपाली गुरव💧

📱९४०४१६५४९५,९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment