❗ आजचे राशिभविष्य ❗
*शनिवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२२*
१) *मेष*▪️ मन अस्थिर राहील.
२) *वृषभ* ▪️ मोठ्या लोकांच्या ओळखीचा लाभ होईल.
३) *मिथुन* ▪️ कार्यालयात मना सारख्या गोष्टी घडतील.
४) *कर्क*▪️ आध्यात्मिक गोष्टीत मन रमेल.
५) *सिंह* ▪️ संततीच्या प्रकृतीची काळजी घ्या.
६) *कन्या* ▪️ शारीरिक स्वास्थ्य छान राहील.
७) *तुळ* ▪️ उधार उसनवारी शक्यतो टाळा.
८) *वृश्चिक*▪️ काही कामे मार्गी लागतील.
.
९) *धनु*▪️ घरात आनंदी वातावरण राहील.
१०) *मकर*▪️ फिरते व्यापार करणाऱ्यांना चांगला दिवस जाईल.
११) *कुंभ*▪️ कौटुंबिक जीवनात समाधान लाभेल.
१२) *मीन*▪️ जोडीदार तुम्हाला मनापासून सहकार्य करेल.
❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗
💧 ज्योतिष भास्कर हस्त सामुद्रिक पंडित.सौ.दिपाली गुरव💧
📱९४०४१६५४९५,९९६०३१४६३५
No comments:
Post a Comment