आजचे राशिभविष्य, रविवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

06 November 2022

आजचे राशिभविष्य, रविवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*रविवार  दिनांक ७ नोव्हेंबर  २०२२


*मेष*▪️ वैयक्तिक प्रश्न मानसिक त्रास वाढवतील. 


२) *वृषभ* ▪️ प्रलंबित देणी येतील. 


३) *मिथुन* ▪️ मनामध्ये कामाचा गोंधळ असेल. 

 

४) *कर्क*▪️ नावीन्यपूर्ण कल्पनांची मांडणी करून  कामात यश संपादन कराल.


५) *सिंह* ▪️ सकारात्मक विचार करुन तणाव मुक्त रहा.


६) *कन्या* ▪️ जोडीदारासोबत छान वेळ घालवायचे नियोजन करा. 


७) *तुळ* ▪️ प्रकृतीची काळजी घ्या.


८) *वृश्चिक*▪️ हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.

.

९) *धनु*▪️ घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक  फायदेशीर ठरेल. 


१०) *मकर*▪️ महत्वाचे पत्रव्यवहार, फोन करण्यासाठी चांगला दिवस. 


११) *कुंभ*▪️ कौटुंबिक प्रश्न मार्गी लागतील. 


१२) *मीन*▪️ मन प्रसन्न राहील. 

❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर हस्त सामुद्रिक पंडित.सौ.दिपाली गुरव💧

📱९४०४१६५४९५,९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment