उत्तुर येथील तुकाराम उत्तूरकर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

20 January 2023

उत्तुर येथील तुकाराम उत्तूरकर यांचे निधन

 

तुकाराम उत्तूरकर

आजरा सी. एल. वृतसेवा
         उत्तूर (ता. आजरा) येथील माजी उपसरपंच सचिन तुकाराम उत्तूरकर यांचे वडील तुकाराम आप्पा उत्तूरकर  (वय ७५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, सुना नातवंडे असा परिवार आहे रक्षाविसर्जन रविवारी सकाळी दहा वाजता आहे. 


No comments:

Post a Comment