हडलगेची श्रावणी पाटील जिल्हा स्तर गोळाफेक मध्ये तृतिय - चंदगड लाईव्ह न्युज

12 February 2023

हडलगेची श्रावणी पाटील जिल्हा स्तर गोळाफेक मध्ये तृतिय


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
हडलगे (ता. गडहिंग्लज ) येथील कु श्रावणी पांडूरंग पाटील हिचा कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेमध्ये तृतिय क्रमांक आला . महात्मा फुले विद्यालय कार्वे येथे इयत्त्ता सहावी मध्ये शिकणाऱ्या श्रावणीनीची निवड राज्य स्तरीय स्पर्धेसाठी झाली असून तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.  


No comments:

Post a Comment