पोरेवाडी येथील राजाराम पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

24 February 2023

पोरेवाडी येथील राजाराम पाटील यांचे निधन

 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        पोरेवाडी (ता. चंदगड) येथील जेष्ठ नागरिक राजाराम उर्फ धाकलू गुंडू पाटील (वय वर्ष ९०)यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुलगे, एक,मुलगी,सुना,नातवंडे, जावई असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment