तुर्केवाडी येथील पुंडलिक सुतार यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

16 March 2023

तुर्केवाडी येथील पुंडलिक सुतार यांचे निधन

 

पुंडलिक शंकर सुतार

कोवाड  : सी. एल. वृत्तसेवा

तुर्केवाडी, बाजार गल्ली (ता. चंदगड) येथील पुंडलिक शंकर सुतार (वय ७७) यांचे गुरुवार (दि. १६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. ते निवृत्त ग्रामविकास अधिकारी होत. बेळगाव येथील स्मार्ट न्यूजचे कॉम्प्युटर  ऑपरेटर अविनाश सुतार यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन शनिवारी दि. १८ रोजी  होणार आहे.

No comments:

Post a Comment