आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन जिल्हा सरचिटणीस तथा पत्रकार विष्णू चव्हाण यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

27 April 2023

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन जिल्हा सरचिटणीस तथा पत्रकार विष्णू चव्हाण यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार

श्री साईबाबा भक्तसेवा मंडळ बांदा यांचा पुढाकार श्री. पिळणकर परीवार यांच्या हस्ते सत्कार 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       बांदा येथे साईभक्त कै. बाप्पा केसरकर सेवा संस्थेने सालाबादप्रमाणे या वर्षी रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजित केले होते. कार्यक्रमात प. स्वामी अवधुतानंद सरस्वती महाराज यांच्या मानपत्राने आं. मा. वेल्फेअर असोसिएशन जिल्हा सरचिटणीस तथा पत्रकार विष्णू चव्हाण (आंबोली) यांचा शाल श्रीफळ सन्मानपत्र देऊन नागरी सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment