कोवाड येथील बाळाबाई नाईक यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

09 May 2023

कोवाड येथील बाळाबाई नाईक यांचे निधन

बाळाबाई नाईक

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

       कोवाड (ता. चंदगड ) येथील  बाळाबाई दत्तु नाईक (वय ९०) यांचे आज दि. ८ रोजी दुःखद निधन झाले. जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य युवक प्रवक्ते अमोल नाईक यांच्या त्या आजी आहेत. त्यांच्या पश्चात मूलगी, जावई, नातू, नातसुना असा परिवार आहे रक्षा विसर्जन दुंडगे स्मशान भूमिमध्ये गुरुवार दि. ११ रोजी आहे.


No comments:

Post a Comment