माणगाव येथील निवृत्त मुख्याध्यापक के. बी. नौकुडकर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

15 July 2023

माणगाव येथील निवृत्त मुख्याध्यापक के. बी. नौकुडकर यांचे निधन

कल्लाप्पा बाळू नौकुडकर

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

        माणगाव (ता. चंदगड) येथील रहिवासी सेवानिवृत्त प्राथमिक शाळा मुख्याध्यापक कल्लाप्पा बाळू नौकुडकर (वय ८७) यांचे आज शनिवार १५ जुलै २०२३ रोजी दुपारी ११.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. अंत्यविधी दुपारी ३.०० वाजता माणगाव येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. श्रीकांत वै. पाटील (कालकुंद्री) केंद्र मुख्याध्यापक कोवाड तसेच श्रीमती मंगल संजय नौकुडकर अध्यापिका केंद्र शाळा माणगाव यांचे सासरे होत.No comments:

Post a Comment