राष्ट्रवादीच्या वतीने रविवारी शिनोळी येथे मेळाव्याचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

15 July 2023

राष्ट्रवादीच्या वतीने रविवारी शिनोळी येथे मेळाव्याचे आयोजन


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        शिनोळी (ता. चंदगड) येथे रविवार दि. १६ जुलै २०२३ रोजी सकाळी १० वाजता  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आयोजित केल्याची माहीती राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भिकू  गावडे यांनी दिली. 

    आमदार राजेश पाटील या मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका चंदगडच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment