डुक्करवाडी येथील लक्ष्मी नाईक यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

04 July 2023

डुक्करवाडी येथील लक्ष्मी नाईक यांचे निधन

लक्ष्मी नाईक
चंदगड/ प्रतिनिधी
         डुक्करवाडी (रामपूर) (ता. चंदगड) येथील जेष्ठ नागरिक लक्ष्मी बाळु नाईक (वय वर्ष ७७) यांचे काल वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती,चार विवाहित मुली, तीन मुलगे, सुना नातवंडे असा परिवार आहे. माणगाव येथील छ. शिवाजी हायस्कूल चे मुख्याध्यापक के. बी. नाईक यांच्या त्या मातोश्री होत.


No comments:

Post a Comment