तेऊरवाडी येथील लक्ष्मण हेंडोळे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

08 July 2023

तेऊरवाडी येथील लक्ष्मण हेंडोळे यांचे निधन

 

लक्ष्मण हेंडोळे

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील लक्ष्मण गणपती हेंडोळे (वय - ७५ वर्षे) यांचे आज दि. ८ जुलै रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवार दि. १० रोजी सकाळी ८ वाजता होणार आहे.


No comments:

Post a Comment