कालकुंद्री येथील द्रौपदी कोले यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

08 July 2023

कालकुंद्री येथील द्रौपदी कोले यांचे निधन

द्रौपदी कोले
कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

कालकुंद्री (ता. चंदगड) येथील द्रौपदी रावजी कोले (वय ९५) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, दोन मुली असा परिवार आहे. शिक्षक राजू कोले यांच्या त्या मातोश्री होत. सोमवारी रक्षा विसर्जन होणार आहे. 

No comments:

Post a Comment