रेनकोट खरेदीवर २० टक्के डिस्काउंट ...! दक्ष कलेक्शन कोवाड येथे ग्राहकांची झुंबड - चंदगड लाईव्ह न्युज

08 July 2023

रेनकोट खरेदीवर २० टक्के डिस्काउंट ...! दक्ष कलेक्शन कोवाड येथे ग्राहकांची झुंबड

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        दक्ष कलेक्शन निट्टूर रोड कोवाड (स्टेट बँक ऑफ इंडिया शेजारी) येथे रेनकोट खरेदीवर २०% डिस्काउंट मुळे रेनकोट खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे.  डकबॅक, झील, रियल असे ब्रँडेड कंपन्यांचे रेनकोट विविध व्हरायटीज मध्ये दक्ष कलेक्शन येथे उपलब्ध आहेत. पुरुष, महिला यांच्यासह शाळकरी विद्यार्थी यांना विविध आकार व किमतीच्या असंख्य व्हरायटी येथे उपलब्ध आहेत. 
दक्ष कलेक्शनचे मालक श्री. गायकवाड.
       परिसरातील ग्राहकांच्या पसंतीनुसार दक्ष कलेक्शन मध्ये वर्षभर सर्व प्रकारचे रेडीमेड कपडे, साड्या, लहान मुलांचे कपडे, सण समारंभासाठी एकसारखे ग्रुप ड्रेस इत्यादींवर डिस्काउंट ऑफर दिली जाते. याचा लाभ परिसरातील ग्राहकांना होतोच पण दक्ष कलेक्शनचे नाव ऐकून चंदगड तालुक्यासह नजीकच्या आजरा, गडहिंग्लज, बेळगाव, हुक्केरी तालुक्यातील ग्राहक या ठिकाणी भेट देऊन खरेदीचा आनंद लुटत आहेत. आत्ता रेनकोट व छत्री वरील डिस्काउंट मुळे दक्ष कलेक्शन ग्राहकांच्या पसंतीस उतरल्याचे चित्र दिसत आहे.

No comments:

Post a Comment