ढोलगरवाडी येथील शांताबाई सपताळे दुःखद निधन - चंदगड लाईव्ह न्युज

30 July 2023

ढोलगरवाडी येथील शांताबाई सपताळे दुःखद निधन

श्रीमती शांताबाई सपताळे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील श्रीमती शांताबाई रामा सपताळे (वय ८४) यांचे अल्पशा आजाराने आज पहाटे चार वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे व एक मुलगी सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी सकाळी ८ वाजता करण्यात येणार आहे. प्रा. नामदेवराव दुंडगेकर माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक सुनील सपताळे यांच्या त्या मातोश्री आहेत.

No comments:

Post a Comment