मलतवाडी येथील वसंत पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

19 January 2024

मलतवाडी येथील वसंत पाटील यांचे निधन


कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

         मलतवाडी (ता. चंदगड) येथील वसंत पुन्नाप्पा पाटील (वय 64) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी दिनांक 18 रोजी निधन झाले. यांच्या पश्चात पत्नी मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कोवाड येथील व्ही. पी. देसाई महाविद्यालयाचे प्रा. संजय पाटील यांचे ते भाऊ होत. रक्षाविसर्जन शनिवारी दिनांक 20 रोजी होणार आहे.

No comments:

Post a Comment