विठ्ठल रामू पाटील |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
तुडये (ता. चंदगड) येथील किराणा दुकानदार विठ्ठल रामू पाटील (वय 60) यांचे शुक्रवारी (दि. 19) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन सोमवारी दिनांक 22 रोजी सकाळी होणार आहे. खालसा कोळींद्रे (ता. चंदगड) येथील जिल्हा परिषद कर्मचारी महेश पाटील यांचे ते सासरे होत.
No comments:
Post a Comment