वसंत देसाई |
श्री सिध्देश्वर हायस्कूल कुदनूरचे सहाय्यक शिक्षक रविंद्र देसाई यांचे वडील वसंत गंगाराम देसाई (वय ८४ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले . त्यांच्या पश्चात मूलगा सून, विवाहीत मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन गुरुवार दि ३ ऑक्टोबर रोजी चंदगड येथे आहे.
No comments:
Post a Comment